Environment

स्वच्छता अभियान मोहीम

आज दिनांक १७/०९/२०२३ स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात आली. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा सामान्यपणे स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात आला.या मध्ये ढोले पाटील रोड ते पुणे स्टेशन या परिसारात् स्वच्छता मोहीम राबवणायत् आली. या वेळेस SI (Sanitary Inspector )mam सोबक्तच P.M.C क्षेत्रीय कार्यालय चे सर्व कर्मचारी वर्ग या वेळीस उपस्तिथ होते .सोबतच विंग्स फॉर

स्वच्छता अभियान मोहीम Read More »

This will close in 0 seconds

Scroll to Top