स्वच्छता अभियान मोहीम

आज दिनांक १७/०९/२०२३ स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात आली. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा सामान्यपणे स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात आला.या मध्ये ढोले पाटील रोड ते पुणे स्टेशन या परिसारात् स्वच्छता मोहीम राबवणायत् आली. या वेळेस SI (Sanitary Inspector )mam सोबक्तच P.M.C क्षेत्रीय कार्यालय चे सर्व कर्मचारी वर्ग या वेळीस उपस्तिथ होते .सोबतच विंग्स फॉर ड्रीम चे सर्व स्वयंसेवक सुद्धा उपस्तिथ होते. या कार्यक्रम मधून एक स्वच्छता बदलेचे जन -जगूर्ती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *